अहमदनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने मंगळवारी घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने दौंड- मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास मंजुरी दिली आहे. २४७ किलोमीटरचा हा प्रकल्प...
दौंड- मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास केंद्राचा हिरवा कंदील