मूर्तिजापूर, (वा.). शकुंतला रेल्वे बचाव आंदोलन समितीच्या वतीने रेल्वेच्या उपमहाप्रबंधकांना निवेदन देऊन ही गाडी पूर्वी प्रमाणेच चालवण्याची मागणी केली. शकुंतला रेल्वेचा ऐतिहासिक वारसा जपण्याची नितांत आवश्यकता...
'शकुंतला' पूर्वीप्रमाणे सुरू करा; रेल्वे बचाव आंदोलकांची मागणी